सतत इतरांना साहाय्य करणारे आणि देवाप्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अनंत दिवेकर (वय ६७ वर्षे) !

५.१.२०२२ या दिवशी अनंत दिवेकर यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

प्रेमळ, सेवाभावी आणि प.पू. भक्तराज महाराज अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. हरिभाऊ कृष्णा दिवेकर (वय ६१ वर्षे) !

हरिभाऊ दिवेकर यांचे अपघाती निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनचे संतरत्न पू. लक्ष्मण गोरे यांची त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी झालेली हृद्य भेट !

त्यांच्याविषयी माझे वडील आणि वडीलबंधू जी चर्चा करत असत, त्याचे मला काही क्षणांत स्मरण झाले अन् एका महान राष्ट्रकार्य करणार्‍या, देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या आणि अनन्वित यातना सोसणार्‍या ‘महानायका’च्या चरणी माझे हात जोडले गेले !

‘साधकांचे त्रास न्यून व्हावेत’, अशी तळमळ असलेले आणि स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवणारे सर्वज्ञ परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत वाहनचालक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच त्यांच्यातील जाणवलेले दैवी गुण पुढे दिले आहेत.

फोंडा (गोवा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रताप कापडिया (वय ७२ वर्षे) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णालयात आलेले अनुभव आणि अनुभूती !

४.१.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्री. प्रताप कापडिया  कोरोनामुळे रुग्णाईत असतांना रुग्णालयात भरती केल्यानंतर  त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी पाहिले. आज यासंदर्भातील उर्वरित सूत्रे पाहूया.

गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे होणारी चित्तशुद्धी

जिवाची तळमळ जेवढी जास्त, तेवढे त्याच्या उन्नतीसाठी पोषक वातावरण, प्रसंग, परिस्थिती देव अधिकाधिक घडवून जिवाची उन्नती होण्याच्या दिशेने पुढचे पुढचे टप्पे येऊन चित्तशुद्धी होत रहाते.

शिष्यभावात राहून नृत्याराधना करत अंतर्साधना साधणार्‍या दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया परचुरे !

४१ वर्षे नृत्यसाधना करत असताना नृत्य आणि एकंदर संगीतकला यांविषयी त्यांना विविध सूत्रे शिकायला मिळाली. ही सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे दिली आहेत.

बुर्‍हानपूर (मध्यप्रदेश) येथील श्रीमती विमलबाई सोनी (वय ८६ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘सासूबाई मला सुनेप्रमाणे वागणूक न देता आईची माया देतात. त्या लहान मुलांवरही पुष्कळ प्रेम करतात.’

नम्र, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू (वय ७९ वर्षे) !

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू यांच्या सहवासात असतांना साधिका सौ. विद्या पाटील यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे दिली आहेत.

वयाच्या ७७ व्या वर्षीही घरातील विविध कामे करणार्‍या, तसेच मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या गडहिंग्लज येथील श्रीमती सुशिला कडूकरआजी !

वयाच्या ७७ व्या वर्षीही तरुणांना लाज वाटेल अशी घरातील विविध कामे करणार्‍या, तसेच मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या गडहिंग्लज (कोल्हापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुशिला कडूकरआजी !