साधकांनो, ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढावी’, हीसुद्धा स्वेच्छाच असल्याने त्या विचारांत न अडकता ‘भाव’ आणि ‘तळमळ’ वाढवून साधनेतील आनंद घ्या !
‘माझी पातळी ६० टक्के व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा न्यून झाल्यावरच ‘देव ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत नेतो’, याचा अनुभव बर्याच साधकांनी घेतलेला आहे.