
भाग्यनगर (तेलंगाणा) – भारतात पहिल्यांदाच ८ सिंहांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. येथील नेहरू झुलॉजिकल पार्कमधील हे सिंह आहेत. या सिंहांना भूक लागणे अल्प झाले होते, तसेच नाक वहात होते. तसेच सर्दी, खोकलाही दिसून आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
In what can be confirmed as first incident of animals contracting Coronavirus in India, eight Asiatic Lions at the Nehru Zoological Park in Hyderabad have tested positive for the novel Coronavirus.@swastikadas95 reportshttps://t.co/JykeNaNmLx
— News18 (@CNNnews18) May 4, 2021
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !