लहान मुलांना स्थानिक प्रशासनासह महिला आणि बाल कल्याण विभागाने विनामूल्य मास्क द्यावेत ! – महेश गावडे, अध्यक्ष, समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था
लहान मुलांची काळजी घेणे याचे दायित्व शासन आणि प्रशासन यांचेही आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना विनामूल्य मास्क उपलब्ध करून द्यावेत.