|

कराड, ३० मे (वार्ता.) – येथील एका रुग्णालयातून एका महिलेच्या गळ्यातील सवादोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. त्यांचा मुलगा आनंदराव पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
महिलेला कोरोना झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यातच तिला मेंदू विकाराचाही झटका बसला होता. उपचारानंतर तिला घेण्यास आलेल्या तिच्या मुलाला आईच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले. याविषयी त्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ते सापडले नाही.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !