
सांगली, ३० मे (वार्ता.) – श्रीमद् भागवत घराघरापर्यंत पोचण्यासाठी कीर्तन मंजिरी ह.भ.प. (सौ.) संध्या पाठक यांनी २९ मेपासून ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून ‘श्रीमद् भागवत कथा’ निरुपणास प्रारंभ केला आहे. हे निरुपण प्रतिदिन दुपारी ४ वाजता प्रारंभ होते आणि ते ४ जूनअखेर चालणार आहे. तरी ज्या भाविकांना याचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी लवकरात ९६५७० ३१८२२ यावर संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !