लसीकरणातील अनागोंदीला लागणार पोलिसांचा चाप ?
नगरसेवक अविनाश कदम यांच्या तक्रारीची नोंद घेत स्वत: मुख्याधिकारी अविनाश बापट यांनी टोकन तपासले होते. तेव्हा त्यांना अनुक्रमांकानुसार टोकन आढळून आले नाहीत.
नगरसेवक अविनाश कदम यांच्या तक्रारीची नोंद घेत स्वत: मुख्याधिकारी अविनाश बापट यांनी टोकन तपासले होते. तेव्हा त्यांना अनुक्रमांकानुसार टोकन आढळून आले नाहीत.
गत २ दिवसांपासून जिल्ह्यात लस उपलब्ध झाली नसल्याने बहुतांश आरोग्य केंद्रांवरील लसीकरण मोहिम रखडली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांवरील फाटकांवर ‘लसीकरण बंद’चे फलक झळकत आहेत.
सध्या पेट्रोल, डिझेल अन् घरगुती उपयोगाच्या गॅसच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशातच आता सामान्यांना परवडेल असे जैवइंधन येथे निर्माण होणार आहे.
या वेळी शिवसेना युवासेनेचे मंजित माने यांच्यासह विवेक जाधव, मंजीत माने, वैभव जाधव, संदेश इंगवले उपस्थित होते.
कर्तव्यात कसूर केल्याने हलगर्जीपणाचा ठपका ठेवून तहसिलदारांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर यांनी २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
कोयना धरणातीलच पाण्यावर अवलंबून असणार्या कृष्णा नदीने सांगलीत पाण्याचा तळ गाठला असून आयर्विन पूल येथे पाणीपातळी केवळ १० फूट आहे.
१ जून या दिवशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी बैठक घेण्यात आली.
ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय चालू ठेवण्याची अनुमती देता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँक अवसायनात काढण्याची प्रक्रिया तातडीने चालू करण्यात आली आहे.
यामध्ये रुग्णालये, औषधालये, कृषी सेवा, उद्योग, पेट्रोल पंप आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, शाळा, महविद्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे बंदच रहाणार आहेत
जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे एकूण ६०८ रुग्ण आढळले आहेत. यातील ३४५ रुग्ण उपचार घेत असून २०६ जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.