
सावंतवाडी – तेली समाज उन्नती मंडळ, मालवणच्या सर्व आजीव सभासदांची सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता संत पादुका मंदिर, देऊळवाडा, मालवण येथे आयोजित केली आहे. कोरोनाविषयीचे नियम पाळून सर्वांनी सभेला उपस्थित रहावे. सभेत वर्ष २०२०-२१ चा वार्षिक जमाखर्च सादर करण्यात येणार आहे, तसेच वर्ष २०१८ ते २०२१ हा कालावधी असलेल्या पदाधिकारी मंडळाची मुदत संपत आली असून या सभेमध्ये वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीसाठी पदाधिकारी मंडळाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या सभेला सर्व सभासदांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन तेली समाजाचे अध्यक्ष सुरेश अर्जुन नेरूरकर यांनी केले आहे.
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच