सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या भक्तीसोहळ्यात रामनाथी आश्रमातील श्री. गुरुप्रसाद बापट यांना आलेल्या अनुभूती
स्वतःचा विसर पडून ‘नृत्य कोणत्यातरी निराळ्या उच्चलोकात चालू आहे’, असे जाणवणे
स्वतःचा विसर पडून ‘नृत्य कोणत्यातरी निराळ्या उच्चलोकात चालू आहे’, असे जाणवणे
ब्रह्मोत्सवाच्या दिवशी रथयात्रेला आरंभ होताच आनंदाची स्पंदने जाणवणे आणि आरंभापासून शेवटपर्यंत चेहर्यावरील हास्य टिकून रहाणे
‘रथामध्ये आरूढ झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करतांना ते सतत साधकांसमवेत आहेत’, असे जाणवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला स्वप्नामध्ये विविध रूपांत दर्शन देणे
सराव आणि सेवा यांमुळे विश्रांती घेता न येऊनही चैतन्यामुळे थकवा न येणे
‘वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ८१ व्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवशी रथोत्सव झाला. या सोहळ्याचे वर्णन करायला खरोखरच शब्द अपुरेच पडतील, तरीही मी या सोहळ्याचे वर्णन करण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे.
मला पुष्कळ भरून आले. मला ‘आता अन्य काही नको. मी धन्य धन्य झाले’, असे वाटू लागले.
११.५.२०२३ या दिवशीचा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम मला गुरुकृपेमुळे घरीच ‘ऑनलाईन’ पहायला मिळाला. ‘तो आनंददायी कार्यक्रम प्रत्यक्ष वैकुंठात साजरा होत आहे’, असे मला पदोपदी जाणवत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला गोव्याला जाण्याची संधी न मिळणे; मात्र त्या दिवशी अकस्मात् घरी कृष्णकमळाच्या वेलीला पुष्कळ फुले आल्यामुळे साधक दांपत्याला ‘गुरुदेवांनी फुलांच्या माध्यमातून घरीच दर्शन दिले आहे’, असे जाणवणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव भव्य आणि दिव्य होणार’, असे कळल्यावर उत्सुकता निर्माण होणे