जय गुरुदेव, जय गुरुदेव ।

सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीमती उषा बडगुजर

– जय गुरुदेव, जय गुरुदेव ।
यं –  यशवंत झाले सनातन ।
–  तव चरणी आहोत कृतज्ञ ।

बा – बाळकृष्णरूपी आपण ।
ळा – लळा लाविला साधकांना ।
जी – जीव होतो कासावीस ।

म्हा मिळावेत गुरुचरण ।
सवले ध्येय अंतरात ।
ळवले तुम्ही आम्हा अध्यात्माकडे ।
लेलेकरे आहोत आम्ही तुमची ।

‘परात्पर गुरु डॉक्टर, आम्ही सर्व साधक हे कवितारूपी भावसुमन आपल्या चरणांवर वहातो.’

– श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (२४.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक