‘आयुर्वेद जगा !’ विशेषांकाच्या माध्यमातून पू. वैद्य विनय भावे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

२५ जून २०२१ च्या रात्री सनातनचे पू. वैद्य विनय भावे यांनी देहत्याग केला. पू. वैद्य विनय भावे यांचे सनातननिर्मित आयुर्वेदाची उत्पादने आणि आयुर्वेदाची औषधे बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. सनातनच्या ‘आयुर्वेद’ या विषयावरील ग्रंथमालिकांच्या लिखाणातही त्यांचा सहभाग होता.

घरोघरी आयुर्वेद

लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.

अनेक वर्षांनी जागी झालेली सरकारी यंत्रणा ‘ईडी’ !

पी.एफ्.आय.ने केरळमध्ये आतंकवादी केंद्रे स्थापन करण्यासाठी पैसे गोळा केले आहेत असे अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) विशेष न्यायालयात सांगितले.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे देहावसान

येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा नटवरलाल जाखोटिया (जिजी) (वय ६१ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने १६ जून या दिवशी सकाळी ११.५५ वाजता निधन झाले.

कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नामजप लावण्यास ईश्‍वरीकृपेने मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेनेही सश्रद्ध समाजाला ‘कोरोना संसर्गाच्या काळात वैद्यकीय उपचारांसह आत्मबळ वाढण्यासाठी श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव या देवतांचा एकत्रित नामजप स्वत: करावा आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकावर लावावा’, असे आवाहन केले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणारे युवक सिद्ध करून भावी राष्ट्रनिर्मितीसाठी पिढी घडवली !

बालपणापासून, किंबहुना गर्भात असल्यापासूनच जिवावर सात्त्विकतेचे संस्कार केल्यास आदर्श आणि धर्माचरणी युवक निर्माण होऊ लागतील ! सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्माचे शास्त्र आणि उपासना समजून घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यास समाजाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.