कोरेगाव पार्क (पुणे) येथील ‘फ्रिक सुपर क्लब’मध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान !
राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या कलाकारांच्या कार्यक्रमांवर कायमस्वरूपी बहिष्कार घालायला हवा !
राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या कलाकारांच्या कार्यक्रमांवर कायमस्वरूपी बहिष्कार घालायला हवा !
राज्यात एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात येईल.
महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवले जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एका कार्यक्रमात या अभियानाची घोषणा केली.