१ जानेवारीपर्यंत अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई न केल्यास विश्व हिंदु परिषद कोल्हापूर महापालिकेला घेराव घालेल !
लक्षतीर्थ वसाहतमधील प्रार्थनास्थळांची बांधकामे अनधिकृत असतांना कारवाई करण्यात दिरंगाई केल्याविषयी संबंधित अधिकार्यावर कारवाई करावी,
लक्षतीर्थ वसाहतमधील प्रार्थनास्थळांची बांधकामे अनधिकृत असतांना कारवाई करण्यात दिरंगाई केल्याविषयी संबंधित अधिकार्यावर कारवाई करावी,
शाहूपुरी भागातील शाहूपुरी तालीम आणि कुंभार वसाहत या भागांमध्ये कलश पूजन शोभायात्रा काढण्यात आली. ४ थी गल्ली येथील दत्तभक्त मंदिर येथून यात्रेचा प्रारंभ झाला आणि विविध मार्गांवर जाऊन दत्तमंदिर येथे यात्रेचा समारोप झाला.
अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभु श्रीराम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला श्रीराम मंदिराची माहिती होण्यासाठी एका पुस्तिकेची निर्मिती केली आहे.
राज्यातील अनधिकृत मदरसे आणि प्रार्थनास्थळे शोधून त्यांनाही टाळे ठोकून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक !
धर्माभिमानाच्या अभावामुळे बहुसंख्य हिंदू केवळ मौजमजा करणे आणि दैनंदिन जीवन व्यतीत करणे यांतच व्यस्त आहेत. आज हिंदु धर्माची शिकवण ही अनेक दर्शन ग्रंथ, पौराणिक संदर्भ, आध्यात्मिक ग्रंथसंपदा यांद्वारे उपलब्ध आहे.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने, तसेच धर्माभिमान नसल्याने ‘कचरा टाकू नये’, अशा फलकासमवेत ते देवतांच्या चित्रांचा फलक लावतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षण किती आवश्यक आहे, ते लक्षात येते !
प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदवाळ येथे प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर प्रमाणेच पायी दिंडी काढण्यात येते, तसेच रिंगण सोहळा होतो.
बेळगाव जिल्ह्यातील श्री रेणुकादेवीच्या (यलम्मा) यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रेणुकाभक्त मोठ्या संख्येने २२ डिसेंबरला रवाना झाले.
समाजाची सर्वांगीण प्रगती आणि धार्मिक अधिष्ठानासमवेत, संस्कारक्षम विकासाकरता, धार्मिक उपक्रम ही काळाची आवश्यक असल्याने ‘श्रीअनघादत्तधाम’ या प्रकल्पास आमच्या सदैव सक्रीय शुभेच्छा आहेत.
पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असतांना त्याचे लोर्कापण करण्यात आले. या संदर्भात महापालिकेने उद्घाटनाच्या आदल्या दिवशी हे काम अद्याप अपूर्ण असून उद्घाटन अयोग्य असल्याचे पत्र प्रकाशित केले होते.