स्वधर्मे निधनं श्रेय: । (गीता अध्याय ३ श्‍लोक ३५)

भगवान् श्रीकृष्णांच्या काळी केवळ एकमेव धर्म होता ज्याला आता आपण सनातन धर्म किंवा वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म म्हणतो. इतर कोणतेही धर्म अस्तित्वात नव्हते; म्हणून भगवान् श्रीकृष्ण जेव्हा ‘दुसर्‍या  धमार्र्विषयी’ बोलतात तेव्हा त्याचा अर्थ वेगळा आहे, हे उघड आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री गणेशमूर्तींचे दान न स्वीकारण्याचा देगाव ग्रामपंचायतीचा निर्णय !

समितीने प्रबोधन केल्यानंतर या फलकावरील मूर्तीदान घेण्याविषयीचा मजकुर दिसू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून त्यावर पट्टी लावण्यात आली.

‘अशुभ’ पावले !

भारतावर कोणत्‍याही माध्‍यमांतून कुरघोडी करण्‍यात येत असेल, तर ती करणार्‍याला त्‍याचे परिणाम भोगावेच लागतील, हे जगाला दाखवून देण्‍याची वेळ आता आली आहे.

मुंबईत ‘वेफर्स’पासून बनवली श्री गणेशमूर्ती !

देवतेची मूर्ती निर्माण करण्याचा उद्देश मनोरंजन नव्हे, तर उपासना हा असला पाहिजे. अशी मूर्ती बनवणार्‍याला आणि दर्शन घेणार्‍यांना दोघांनाही लाभ होईल का ?

ओंकारेश्‍वर   (मध्यप्रदेश) येथे आद्य शंकराचार्य यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ मूर्तीचे अनावरण !

ओंकारेश्‍वर ही आद्य शंकराचार्य यांची ज्ञान आणि गुरु भूमी आहे. येथेच त्यांना त्यांचे गुरु गोविंद भगवत्पाद भेटले होते. येथेच त्यांनी ४ वर्षे राहून विद्या अध्ययन केले.

सनातनद्वेष्‍ट्यांच्‍या विरोधातील मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

राज्‍यघटनेने दिलेल्‍या अधिकारांचा वापर करून धर्मावरील आघातांना ठामपणे विरोध करणे, हे प्रत्‍येक नागरिकाचे कर्तव्‍य आहे. तसेच या प्रकरणात मद्रास उच्‍च न्‍यायालयाने धर्मद्रोही सत्ताधार्‍यांना दिलेल्‍या कानपिचक्‍या योग्‍यच आहे. सनातनद्वेष करणार्‍यांना ही चपराक पुरेशी आहे, असे वाटते.

सनातन हिंदु धर्माच्‍या विरोधात द्वेषमूलक वक्‍तव्‍ये !

न्‍यायव्‍यवस्‍था, पत्रकारिता अथवा लोकप्रतिनिधी आपल्‍याला साहाय्‍य करतील, या भ्रमात हिंदूंनी राहू नये. हे सर्व घटनात्‍मक स्‍तंभ केवळ आणि केवळ धर्मांध, नास्‍तिक अन् हिंदुद्वेष्‍टे यांची बाजू घेण्‍यासाठी आहेत, असे हिंदूंना वाटल्‍यास चुकीचे ठरणार नाही.

भारतातील महान ऋषि परंपरा

थोर ऋषि-मुनी, त्यांची परंपरा, कार्य आणि शिकवण यांची माहिती अत्यल्प आहे. मागील अंकात ऋषींचे कार्य, त्यांचे मनुष्याच्या जीवनातील योगदान यांविषयी माहिती जाणून घेतली. या लेखात पुढील भाग जाणून घेऊया.

(म्हणे) ‘मंदिरात माझ्यासमवेत जातीभेद करण्यात आला !’ – के. राधाकृष्णन्, मंदिर व्यवहारमंत्री, केरळ

के. राधाकृष्णन् यांनी मंदिराचे नाव सांगितले पाहिजे. अशा प्रकारे मंत्र्यांचा कुणी जातीमुळे अवमान करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; मात्र जातीच्या नावाखाली जर हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूंनी त्याचा वैध मार्गाने विरोध करणेही आवश्यक आहे !