दसरा (विजयादशमी)
हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
२३ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण नारायणबलीविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांत हळूहळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरिराचे ५१ भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले.
पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.
नवरात्रोत्सवानिमित्त या लेखात आपण पार्वतीपासून निर्माण झालेली कौशिकीदेवीची कथा आणि पार्वती देवीने धारण केलेली विविध रूपे यांची माहिती पहाणार आहोत.
पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे विविध प्रकार जाणून घेऊया.
देवीशी संबंधित विविध धार्मिक कृतींसंदर्भात वैज्ञानिक संशोधनही या वैशिष्ट्यपूर्ण सदरातून प्रसिद्ध करत आहोत. या माध्यमातून वाचकांची देवीप्रती भक्ती वाढावी !
सर्व देवी या आदिशक्ति श्री दुर्गादेवीचीच रूपे असल्यामुळे त्या त्या देवीची उपासना करतांना श्री दुर्गादेवीतत्त्वाशी संबंधित रांगोळ्या काढता येतात. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण देवीतत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ होतो.
पितृपक्षातील ‘श्राद्ध’ हा धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय आहे. यासाठी धर्मशिक्षण घेऊन या विधींची अनुभूती घेऊया. जर कुणी विनोद करत असेल, तर त्याचेही प्रबोधन करून धर्मरक्षण करूया !