सनातनच्या ग्रंथमालिका : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास’
प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ‘शिष्य’ म्हणून स्वीकारल्यावर अल्पावधीतच त्यांना ‘आपणासारिखे’ केले ! या साधनाप्रवासात डॉ. आठवले यांनी स्वतःच्या आंतरिक अवस्थांतील पालट, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीचे मोजमापन इत्यादी नोंद करून ठेवले, तसेच याविषयी पुढे सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडून जाणूनही घेतले.