प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रतीक्षा लोहार (वय १९ वर्षे) !
कु. प्रतीक्षा लोहारची आई सौ. रेखा लोहार यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. प्रतीक्षा लोहारची आई सौ. रेखा लोहार यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘अकलूज येथील सौ. नंदा नारायण माने ‘प्रसारसेवा करणे, प्रवचन करणे, जिज्ञासूंना संपर्क करणे’ इत्यादी सेवा करतात.
सौ. अनिता सराफकाकूंच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. त्यांचे प्रयत्न करण्यात सातत्यही आहे. ‘प्रत्येक सेवा मनापासून स्वीकारून ती पूर्ण करायची’, असे ठरवले आहे. त्याप्रमाणे काकू आता प्रयत्नही करतात.’
सौ. अंजली मेहता यांनी वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. सध्या त्या ‘वस्तूसंग्रह वितरक’ म्हणून सेवा करतात. पुण्यात रहाणारे त्यांचे कुटुंबीय आणि एक साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्यातील पालट येथे दिले आहेत.
कल्पकतेने आणि धडाडीने व्यवसाय करतांना देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून देशबांधवांना सर्व स्तरांवर आधार देणारे निष्काम कर्मयोगी
‘सौ. स्नेहल केतन पाटील (पूर्वाश्रमीच्या स्नेहल गुब्याड) इलेक्ट्रॉनिक अभियंता असून वर्ष २०१९ मध्ये त्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून दुसर्या आल्या आहेत. पुण्यातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सात्त्विकतेची आवड, शिकण्याची वृत्ती, शांत अन् स्थिर असे विविध गुण असलेली चि. रुद्राणी पाटील हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी १७ डिसेंबर २०२० या दिवशी घोषित केले.
व्यष्टी साधनेविषयी गांभीर्य असणे, चुकांविषयी खंत वाटणे व सेवेची तीव्र तळमळ असणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सयाजीराव जमदाडेकाकांची ही गुणवैशिष्ट्ये.
दैवी बालसाधिका कु. मोक्षदा कोनेकर हिला तिची आजी, ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनिता कोनेकर (वय ६९ वर्षे) यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये !
शस्त्रकर्मानंतर ‘कर्करोगाची गाठ आहे’, असा अहवाल आला. पुढे किमोथेरपी चालू झाली. तेव्हा मला भीती वाटत होती. किमोथेरपीच्या वेळी मी नामजप आणि श्रीकृष्णाची मानसपूजा करत होते. ‘सलाईन’ लावल्यावर मी त्यातही सूक्ष्मातून ‘जय गुरुदेव’ हे नाम भरत होते….