सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने आणि समर्पणभावाने सेवा करणार्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील आदर्श वास्तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (वय ४६ वर्षे) !
वास्तूविशारद (सौ.) शौर्या मेहता यांचा ३०.१०.२०२२ या दिवशी ४६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्या कु. कौमुदी जेवळीकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.