‘साधकांची साधना आणि गुरुकार्याची वृद्धी व्हावी’, अशी तीव्र तळमळ असलेले कर्नाटकमधील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा !

१९ जून २०२१ या दिवशी आपण ‘पू. रमानंदअण्णा यांनी ‘गुरुपौर्णिमेची सेवा चांगली व्हावी आणि त्यातून साधकांची साधना व्हावी’, यासाठी केलेले प्रयत्न’ याविषयीचे लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

‘साधकांची साधना घडावी आणि गुरुकार्याची वृद्धी व्हावी’, अशी तीव्र तळमळ असलेले कर्नाटकमधील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा !

ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी पू. रमानंदअण्णा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधक घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत. 

प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेले सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव !

ज्येष्ठ शुक्ल पक्ष अष्टमी (१८.६.२०२१) या दिवशी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जळगाव येथील श्री. व सौ. वाघुळदे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

सनातनच्या १०८ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सरिता पाळंदे यांच्याविषयी पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पुणे येथील सातारा रस्ता केंद्रातील साधिका सौ. सरिता अरुण पाळंदे यांचे ३१.५.२०२१ या दिवशी  निधन झाले. त्यांच्या निधनानंतरच्या तेराव्या दिवशी (१२.६.२०२१ या दिवशी) त्यांना संत म्हणून घोषित केले. त्यांच्याविषयी पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

शालीन स्वभाव असलेल्या आणि तळमळीने सेवा करून ‘सनातनचे १०८ वे (समष्टी) संतपद’ प्राप्त करणार्‍या पुणे येथील पू. सौ. सरिता पाळंदे (वय ७६ वर्षे) !

आज ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वितीया (१२.६.२०२१) या दिवशी पू. (सौ.) सरिता अरुण पाळंदे यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे…

पू. (सौ.) सरिता अरुण पाळंदे यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘पाळंदेकाकू या उत्साही, आनंदी आणि हसतमुख होत्या. त्यांच्या मनात कुणाविषयी प्रतिक्रिया किंवा नकारात्मकता नसायची.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. सदाशिव सामंत आजोबा यांनी वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी देहत्याग केला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया.

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्यै !

केवळ पती नव्हे, तर ‘आध्यात्मिक मित्र आणि मार्गदर्शक’ झालेले पू. डॉ. नंदकिशोर !

Nandkishor Ved

सनातनचे १०७ वे समष्टी संत पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचे आजारपण अन् देहत्याग या वेळी ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ या वचनाची पदोपदी आलेली अनुभूती !

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची धाकटी कन्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी उलगडलेला त्यांचा जीवनपट, त्यांची वैशिष्ट्ये, तसेच वडिलांचे आजारपण आणि त्यांचा देहत्याग या वेळी अनुभवलेली संपूर्ण गुरुकृपा यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासात देवद (पनवेल) येथील श्री. प्रमोद बेंद्रे यांनी अनुभवलेले भावक्षण !

६ जून २०२१ या दिवशी आपण श्री. प्रमोद बेंद्रे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट कशी झाली’, या संदर्भातील सूत्रे पाहिली. त्यापुढील सूत्रे आज पाहूया.