सनातनचे १०३ वे संत पू. (कै.) सदाशिव सामंत (वय ८४ वर्षे) यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
‘पू. सामंत आजोबांनी देहत्याग केल्याचे वृत्त कळल्यावर काही वेळ मी स्तब्ध झालो होतो. ‘ शस्त्रकर्मानंतर बरे होऊन ते लवकर देवद आश्रमात येतील’, असे वाटत असतांनाच ‘ते आपल्याला अकस्मात् सोडून जातील’, असे मला मुळीच वाटले नव्हते.