पू. अश्विनीताई आहेत आमची माऊली ।

पू. ताई आहेत निरपेक्ष प्रीतीचा झरा ।
त्यांच्या छत्रछायेखाली अखंड मिळावा आम्हा आसरा ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनही सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलून सामान्य माणसालाही आनंद देणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

एका साधकाला त्यांची जाणवलेली दैवी वैशिष्ट्ये देत आहोत.

गुरुकार्यात स्त्रीत्वाची बंधने आड येऊ न देता अविश्रांत सेवा करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

स्त्री असूनही अविश्रांत प्रवास करणे अत्यंत कठीण आहे. ४ पुरुष साधकांना समवेत घेऊन गुरुकार्यासाठी प्रवास करणार्‍या  श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू धन्य आहेत ! म्हणून त्यांच्यासारख्या त्याच आहेत.’

भगवंतालाही ज्यांना पहावेसे वाटते, अशा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून स्वयं श्रीदेवी पृथ्वीवर अवतरली आहे.’ स्वतः महालक्ष्मीस्वरूप असूनही अत्यंत भक्तीभावाने ज्या भगवंताला आळवतात, त्यांच्या वर्ष २०२१ मध्ये झालेल्या वाढदिवसाला तिरुपती बालाजीने घडवलेली ही लीला …

अध्यात्मातील अधिकारी असूनही सर्वांशी समरस होऊन सर्वांना आपलेसे करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

साधेपणा हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एक वैशिष्ट्य आहे. त्याला त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाची आणि सुंदर आचरणाची जोड आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात सर्वांना आनंद मिळतो.

पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना त्यांची मुलगी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची जन्मापासून लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

संपर्कात येणार्‍या सगळ्यांना प्रेमाने आपलेसे करणे, हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्मजात गुण !

‘सनातनचे कार्य वाढायला हवे’, अशी तीव्र तळमळ असल्याने झोकून देऊन सेवा करणारे आणि साधकांची पितृवत् काळजी घेणारे दुर्ग येथील १८ वे समष्टी संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका (वय ९२ वर्षे) !

उद्या पू. इंगळेकाका यांच्या देहत्यागाला २ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने . . .

साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना त्यांच्या अंतर्मनात प्रेमभावाचे बीज रुजवणार्‍या फोंडा, गोवा येथील पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७३) वर्षे !

फोंडा येथील सौ. शकुंतला जोशी यांना पू. सुमनमावशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत

प्रीतीने साधकांना जोडून ठेवणार्‍या देवद आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

‘पू. रत्नमालाताई देवद आश्रमात सेवा करतात; परंतु रामनाथी आश्रमातील साधक अनेक वेळा त्यांना सेवेतील अडचणी विचारतात. त्या दूरभाषवरून संबंधित साधकांशी बोलून त्यांची अडचण सोडवतात.

अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेल्या सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

साधकाला पू. रत्नमाला दळवी यांच्यासोबत सेवा करताना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे दिली आहेत.