देशातील सर्वच ठिकाणची बेकायदेशीर थडगी हटवा !
देहलीतील आझादपूर उड्डाणपुलावर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले मुसलमानाचे थडगे (मजार) सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत पाडून टाकले. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते.
देहलीतील आझादपूर उड्डाणपुलावर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले मुसलमानाचे थडगे (मजार) सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत पाडून टाकले. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते.
शाजापूर (मध्यप्रदेश) येथे श्रीराममंदिराच्या उद़्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी अक्षतांचे वाटप करणार्या हिंदु संघटनांच्या श्रीराम फेरीवर धर्मांध मुसलमानांनी तलवारीने आक्रमण केले, तसेच दगडफेकही केली. या घटनेत ६ हिंदु गंभीररित्या घायाळ झाले.
‘कर्नाटक राज्यातील ३४ सहस्र मंदिरांमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पूजा आयोजित करण्याचा आदेश देण्यात आला आहे’, अशी माहिती काँग्रेस सरकारचे मंत्री रामालिंगा रेड्डी यांनी दिली.
‘अन्नपूर्णानी’ या ‘नेटफ्लिक्स’ मंचावरून प्रसारित होणार्या चित्रपटामध्ये हिंदु ब्राह्मण मुलीला बिर्याणी बनवण्यासाठी नमाजपठण करावे लागत असल्याचे आणि मुसलमान प्रियकर या मुलीला ‘श्रीराम वनवासात मांसाहार करत होते’, असे सांगत असल्याचे दिसत आहे.
बिहारचे बांधकाममंत्री अशोक चौधरी यांनी ‘मोगलांनी भारतावर शासन केल्यामुळे भारतातील लोकशाही बळकट राहिली. मोगलांनी त्यांच्या राजवटीत इस्लाम धर्माचा प्रचार केला असला, तरी त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे आपल्याला लुटले नाही’, असे विधान केले आहे.
बंगालमधील संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्या घराजवळ २०० हून अधिक लोकांनी अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’चे) अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाचे सैनिक यांच्यावर आक्रमण केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम मांसाहारी होते’, असे विधान केले आहे. वाल्मीकि रामायणात असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. आव्हाड यांच्यावर टीका होऊ लागल्यावर त्यांनी खेद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भगवान श्रीरामाचे आगमन होत असल्याने श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडा आधीपासून, म्हणजे १४ ते २२ जानेवारी या कालावधीत देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे’, असे आवाहन केले आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकार श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रकरणातील राज्यातील ३०० आंदोलकांवर कारवाई करणार आहे. यासाठी कर्नाटक पोलिसांनी एक पथक स्थापन केले आहे.
रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी मुसलमानांनी त्यांच्या मशिदी, दर्गा आणि मदरसे येथे ११ वेळा श्रीरामाचा जप करावा, असे आवाहन केले आहे. याला असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध केला आहे.