१३५ जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या सिद्धतेत ! – गुप्तचर यंत्रणेची माहिती

जिहादी आतंकवादी भारतात घुसण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने थेट पाकमध्ये घुसून या आतंकवाद्यांना ठार केले पाहिजे !

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम !

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये जमीन अस्मानचा फरक पडला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याउलट जगात पाकिस्तानला ‘आतंकवाद पसरवणारा देश’ म्हणून ओळखले जाते.

रशियामध्ये जाऊ नका, प्रवास करू नका !

रशिया-युक्रेन यांच्यातील संभाव्य युद्धाच्या शक्यतेमुळे अमेरिकेचा त्याच्या नागरिकांना सल्ला

भूतानच्या प्रदेशात चीनकडून गावांची उभारणी !

भूतानच्या प्रदेशात अवैध बांधकामे करून तेथे चिनी सैनिकांना घुसवणे आणि त्याद्वारे भारतावर दबाव आणण्याचा चीनचा डाव आहे ! हा डाव हाणून पाडण्यासाठी आता भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !

फिलिपीन्स विकत घेणार भारताची ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे !

चीनला शह देण्याचा फिलिपीन्सचा प्रयत्न !
व्हिएतनामसह अन्यही आशियाई देशांनीही दाखवली रुची !

उत्तर कोरियाने जपानी समुद्रात डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांचे सैन्य या प्रकरणाचे अन्वेषण करत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बनवली अन्वेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती !

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संरक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे प्रकरण

‘सुपरसॉनिक ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

हे समुद्रावरून समुद्रामध्ये मारा करणारे क्षेपणास्त्र असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.

इंग्लंडमध्ये पाळीव पक्ष्यांच्या संरक्षणासाठी जंगली पक्ष्यांना गोळ्या घालून ठार करता येणार !

इंग्लंडमध्ये आता लोक शिकारीसाठी पाळण्यात येणार्‍या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी जंगली पक्ष्यांना गोळ्या घालू शकतात. पक्ष्यांसमवेत शिकारीचा खेळ खेळता यावा, म्हणून प्रतिवर्षी देशात कोट्यवधी सुंदर पक्षी पाळले जातात.

‘मोदीं’च्या सुरक्षेतील अक्षम्य त्रुटी !

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत अक्षम्य त्रुटी राहिल्याने ५ जानेवारी २०२२ हा दिवस भारतासाठी अत्यंत भयावह सिद्ध होऊ शकला असता. सुदैवाने तसे झाले नाही !