प्रेमभाव, तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

प्रेमभाव, तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सतत सेवारत असणार्‍या, प्रेमभाव आणि तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या मूळच्या वर्धा येथील आणि सध्या वाराणसी येथे पूर्णवेळ सेवा करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

सर्व परिस्थितीत साधनेचे दृष्टीकोन कृतीत आणता येण्यासाठी साधनेचे प्रयत्न अंतर्मनापासून होणे आवश्यक ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सर्व परिस्थितीत साधनेचे दृष्टीकोन कृतीत आणता येण्यासाठी साधनेचे प्रयत्न अंतर्मनापासून होणे आवश्यक ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘साधकांनी कुटुंबियांच्या सहवासात साधनेचे प्रयत्न कसे करावे ?’, यासंदर्भात केलेले मार्गदर्शन . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी !

सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा १७.११.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केली. या सोहळ्याच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि अन्य सूत्रे आज पाहूया.

इतरांना साहाय्य करण्यास सदैव तत्पर असलेले चि. मनोज कात्रे अन् हसतमुख, प्रेमळ आणि साधनेची तळमळ असलेल्या चि.सौ.कां. सई कुलकर्णी !

इतरांना साहाय्य करण्यास सदैव तत्पर असलेले चि. मनोज कात्रे अन् हसतमुख, प्रेमळ आणि साधनेची तळमळ असलेल्या चि.सौ.कां. सई कुलकर्णी !

चि. मनोज कात्रे आणि चि.सौ.कां. सई कुलकर्णी यांचा शुभविवाह उद्या आहे. त्या निमित्त त्यांचे कुटुंबीय अन् सहसाधक यांना जाणवलेली त्यांची ही गुणवैशिष्ट्ये…

साधकांचे आधारस्तंभ असलेले चि. प्रदीप वाडकर अन् सेवेची तळमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या चि.सौ.कां. प्रियांका जगताप !

साधकांचे आधारस्तंभ असलेले चि. प्रदीप वाडकर अन् सेवेची तळमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या चि.सौ.कां. प्रियांका जगताप !

चि. प्रदीप यांचे सहसाधक आणि चि.सौ.कां. प्रियांका यांचे कुटुंबीय अन् सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

मूळच्या नंदुरबार येथील सौ. निवेदिता जोशी आणि फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मूळच्या नंदुरबार येथील सौ. निवेदिता जोशी आणि फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दीपावलीच्या आरंभी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधिकांच्या आध्यात्मिक प्रगतीची घोषणा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दैवी बालकांच्या उदाहरणांतून साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दैवी बालकांच्या उदाहरणांतून साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे सहज बोलणे, ‘त्यांच्या ओघवत्या वाणीतून साधकांच्या उद्धारासाठी अन् साधकांनी पुढे जावे’, या तळमळीमुळे बाहेर पडलेले शब्द, त्यांचे दिव्य मार्गदर्शन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.

पेनने लिहिण्यात अनिष्ट शक्तींनी आणलेले अडथळे

पेनने लिहिण्यात अनिष्ट शक्तींनी आणलेले अडथळे

यापूर्वीही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ वापरत असलेले लाल रंगाचे पेन लिहित नाही; म्हणून त्यांनी मला दिले आणि दुसरे पेन देण्यास सांगितले; पण प्रत्यक्षात त्यांनी दिलेले पेन आम्ही बरेच दिवस वापरले. यापूर्वीही असे प्रसंग झाले आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘१५.९.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्या असल्याचे मला ठाऊक नव्हते. दुसर्‍या दिवशी मी जेव्हा भोजनकक्षात आले, तेव्हा त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ लावलेला फलक वाचून माझे मन आनंदाने भरून आले. ‘तो फलक पुनःपुन्हा वाचावा. फलकाजवळ उभे रहावे’, असे मला वाटत होते.

नवरात्रीत विशेष भावसत्संग ऐकतांना आलेल्या अनुभूती

नवरात्रीत विशेष भावसत्संग ऐकतांना आलेल्या अनुभूती

‘नवरात्रीतील भावसत्संगात आठव्या दिवशी रात्री नामजप करत असतांना मला भावसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे बोल आठवून ‘जणू त्याच बोलत आहेत’, असा आवाज ऐकू येऊ लागला. त्या वेळी मी डोळे मिटल्यावर मला आदिमातेच्या सर्व रूपांचे दर्शन झाले.