Maldives China Relation : मालदीवशी मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे तिसर्‍या पक्षाला लक्ष्य करण्याचा हेतू नसल्याचे चीनचे फुकाचे बोल !

चीनने मालदीवला निःशुल्क सैनिकी साहाय्य देण्यासाठी संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक !

‘युक्रेन युद्धाच्या वेळी भारत रशियाकडून तेल का खरेदी करत आहे ?’, असा प्रश्‍न रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर लॅव्हरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक करत म्हटले की, माझे मित्र जयशंकर यांनी याचे चांगले उत्तर दिले होते.

सौदी अरेबियापेक्षा भारतात मुसलमान अधिक सुरक्षित ! – अब्दुल सलाम, माजी कुलगुरु, केरळ

याविषयी भारतातील मुसलमानप्रेमी निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ?

Maldives China Agreement : मालदीव-चीन यांच्यात झाला करार : चीन विनामूल्य सैनिकी साहाय्य पुरवणार !

मालदीवचे संरक्षणमंत्री महंमद मौमून यांनी चीनच्या आंतरराष्ट्रीय सैनिकी सहकार्य विभागाचे अधिकारी मेजर जनरल झांग बाओकुन यांची भेट घेतली.

India On Gaza Crisis : गाझामधील हिंसाचार स्वीकारार्ह नाही ! – भारत

भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ४ मार्च  या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की, भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आतंकवादाचा विरोध केला आहे.

Modi Congratulate Shehbaz Sharif : पंतप्रधान मोदी यांनी केले शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन !

मोदी यांनी ‘एक्स’वर शाहबाज शरीफ यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला.

DMK MP A Raja : (म्हणे) ‘भारत वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती यांमुळे एक देश नाही, तर उपखंड !’ – द्रमुक नेते ए. राजा

ए. राजा यांनी पूर्वी सनातन धर्माला एड्स आणि कुष्ठरोग म्हटले होते !

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाविषयी महत्त्वाची भूमिका बजावणारा महाराष्ट्र !

संरक्षणदलास लागणार्‍या साधनसामुग्रीपैकी तब्बल ७० टक्के उत्पादने वर्ष २०१४ च्या आधी परदेशी होती, ती आता ३० टक्के झाली आहे. आज जगातील उत्तम शस्त्रसामुग्री भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे चालू आहे.

Moody’s On India GDP : वर्ष २०२४ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अनुमान ६.८ टक्क्यांपर्यंत वधारला !

अमेरिकेतील आर्थिक विषयांवर अभ्यास करणार्‍या ‘मूडीज’ आस्थापनाचा दावा

S Jaishankar Remarks : भारत शेजारी देशांवर दादागिरी करत नाही, तर त्यांना साहाय्य करतो ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

येथे आयोजित जयशंकर त्यांच्या ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकाच्या कार्यक्रमात बोलत होते.