(म्हणे) ‘शांततेसाठी पाकिस्तान समवेत चर्चा करा ! 

काँग्रेसचे मणीशंकर अय्यर १७ फेब्रुवारीला म्हणाले, ‘‘भारत-पाकिस्तान यांनी मतभेद सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे, तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते.

ISRO’s ‘Insat-3 DS’:‘इन्सॅट-३ डी.एस्.’ या इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण !

‘इन्सॅट-३ डी.एस्.’ उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल. यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल.

India On Afghanistan : आतंकवादी संघटनांना आश्रय देण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर केला जाऊ नये ! – भारत

अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेला तसेच महिला, मुले आणि अल्पसंख्यांक यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याला भारतचा सदैव पाठिंबा आहे.

Pakistani Toolkit Haldwani Riots : हल्द्वानी (उत्तराखंड) येथील हिंसाचारामागे पाकिस्तानच्या ‘टूलकिट’चा वापर

पाक भारतात सहज हिंसाचार घडवून आणू शकतो, हे भारतील गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा यांना लज्जास्पद !

VAIBHAV Fellowship : भारताच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी परदेशातील भारतीय वंशाचे ७५ शास्त्रज्ञ ३ वर्षांसाठी परतणार !

वैभव योजनेमध्ये परदेशातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये किमान ४ वर्षे सक्रीय संशोधनात गुंतलेल्या भारतीय वंशाच्या सर्व शास्त्रज्ञांना आयआयटीसह भारतातील कोणतीही प्रतिष्ठित संस्था आणि विश्‍वविद्यालय येथे सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

अर्थसंकल्पातील संरक्षणाची वाटचाल ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने…

आता अधिक शस्त्रे भारतातच बनवली जात आहेत. एवढेच नव्हे, तर आता सरकारने खासगी क्षेत्रालाही संशोधनाची संधी दिली आहे.

Attack Over Indians : (म्हणे) ‘आक्रमणे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत !’ – अमेरिका

अमेरिकेत भारतियांवरील आक्रमणांचे प्रकरण

POK Want To Join India : पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या प्रदेशाला भारतात विलीन करण्याची इच्छा !

ही स्थिती भारताने जगासमोर ठेवून थेट सैनिकी कारवाई केली पाहिजे आणि पाकव्याप्त काश्मीरला केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षातही भारताचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे !

Maldives Deportation Of Indians : मालदीव विविध गुन्ह्यांतील ४३ भारतीय आरोपींना बाहेर काढणार !

मालदीवचे आत्मघातकी चीनप्रेमच त्याला एके दिवशी धडा शिकवेल !