भावी संकटकाळाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या बागाईत किंवा जिराईत शेतजमिनीमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करा !

‘आगामी भीषण संकटकाळामध्ये आरोग्यरक्षणासाठी अ‍ॅलोपॅथीतील औषधांचा नव्हे, तर बहुगुणी आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचाच आधार असणार आहे. सध्या यांतील अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्या वनस्पतींचे संवर्धन, म्हणजेच लागवड करणे अपरिहार्य आहे.

भावी संकटकाळाची सिद्धता म्हणून स्वतःच्या घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड करा !

भावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहलीतील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उद्घाटन

धन्वंतरी जयंती हा केंद्र सरकारकडून आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. १७ ऑक्टोबरला धन्वंतरी जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहली येथे देशातील पहिल्या ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थे’चे उद्घाटन केले.

पुसंवन विधीची माहिती देणारे भारताचा इतिहास हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय !

संवन विधीच्या माहितीचा समावेश असणारेे भारताचा इतिहास हे संदर्भ पुस्तक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्याक्रमातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आयुर्वेदिक वैद्यांचे उपोषण 

गेल्या १० वर्षांहून अधिक काळ राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांमध्ये ‘हंगामी’ काम करणाऱ्यां आरोग्य विभागाच्या आयुर्वेदिक वैद्यांना (डॉक्टर) ३ मासांत सेवेत कायम करू,

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now