‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ या ग्रंथाशी संबंधित सेवा करतांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती !

कु. सुप्रिया जठार यांना ‘परात्पर गुरु  डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ या ग्रंथाशी संबंधित सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात जाणवलेली अनुभूतीपुष्पे येथे दिली आहेत.

साधनेची तीव्र तळमळ आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याप्रती अपार भाव असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा सोलापूर सेवाकेंद्रातील कु. अर्णव कुलकर्णी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अर्णव कुलकर्णी हा एक आहे !

भरतनाट्यम् नृत्याचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग घेतांना जोधपूर, राजस्थान येथील कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

नृत्यापूर्वी सिद्धता करतांना मला अन्य साधिका साहाय्य करत होत्या. तेव्हा ‘साक्षात् श्री भवानीदेवीच मला सजवत आहे’, असे मला जाणवत होते.

हे दुर्गामाते, आता तरी घे धाव झडकरी ।

हिंदु राष्ट्र स्थापनेचा कालावधी पुढे सरकणार हे मला मे २०२१ मध्ये प्रकर्षाने जाणवले. तेव्हा श्री दुर्गादेवीला माझ्याकडून पुढीलप्रमाणे आळवले गेले.

तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करणारे आणि संतांप्रती भाव असणारे हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात समन्वयक श्री. मनोज खाडये (वय ५४ वर्षे) !

श्री. मनोज खाडये १५.२.२०२२ या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

साधकांची साधना होण्यासाठी जीवनातील प्रत्येक प्रसंगात त्यांची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवलेच साधकांचे खर्‍या अर्थाने माता-पिता आहेत !

श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी यांच्या जीवनातील परात्पर गुरुदेवांच्या कृपेच्या प्रसंगांमधील काही प्रसंग आपण १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पाहिले. आज उर्वरित भाग पाहूया.

प्रथमोपचारवर्गात शिकवल्याप्रमाणे प्रसंगावधान राखून श्वास पूर्णपणे बंद झालेल्या एका लहान मुलीचे छातीदाबन करून प्राण वाचवणारे पुणे येथील श्री. संतोष चव्हाण !

मी श्रीकृष्णाला कळकळीने प्रार्थना केली आणि प्रथमोपचारवर्गात शिकवल्याप्रमाणे आठवून तशी कृती करायला आरंभ केला. नंतर तिच्यावर छातीदाबप्रथमोपचार हा प्रथमोपचार केल्यानंतर तिचा श्वास चालू झाला.

देहली येथील बालसाधिका कु. सिमरन सचदेवा (वय १२ वर्षे) हिला वृंदावनातील निधीवनामध्ये श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे

‘निधीवनात रात्री श्रीकृष्ण रासलीला करतो’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि त्या वेळी ‘श्रीकृष्ण माझ्या जवळच आहे’, असे मी अनुभवले.’

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी साधिकेला तिच्या जवळच ‘श्रीकृष्ण’ असल्याची जाणीव करून देणे

‘सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाकांचे ‘श्रीकृष्ण’ असे शब्द ऐकताच मला माझ्या बाजूला असलेल्या साहित्यावर अकस्मात् हिरव्या आणि निळ्या या रंगांचे दैवी कण चमकतांना दिसले. मला श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती आली.’

साधकांची साधना होण्यासाठी जीवनातील प्रत्येक प्रसंगात त्यांची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हेच साधकांचे खर्‍या अर्थाने माता-पिता आहेत !

‘एकमेकांचे स्वभावदोष आणि गुणवैशिष्ट्ये यांच्याकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन कसा असावा ?’ आणि एकमेकांच्या गुणांचा लाभ कसा करून घ्यावा ?’, हे शिकायला मिळाले.