दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक: कृतज्ञता ( भाग २ )
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.
आपत्काळात साधकांवर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ शकते. साधकांनी स्वतःतील ‘इतरांना साहाय्य करणे’, हा गुण वाढवला, तर आपत्काळात अन्य साधकांवर संकट आल्यावर त्यांच्या साहाय्याला धावून जाता येईल आणि त्याला मनापासून साहाय्य करता येईल.
ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !
विठुमाऊली
प्रसिद्धी दिनांक : २९ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २८ जूनला
दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
‘साधकांनी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार शोधलेला नामजप किंवा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढील साधकांनी किंवा संतांनी सांगितलेला उपायांचा नामजप करूनही त्यांचे त्रास न्यून होत नसल्यास ते खाली सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतात.
प्रसिद्धी दिनांक : १८ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १७ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
‘सनातनच्या साधकांवर असणारी ईश्वराची कृपा आणि त्यांची साधनेची तळमळ यांमुळे आपल्या पिढीला ‘दैवी कण’ बघण्यास मिळत आहेत. असे दैवी कण काही साधकांच्या त्वचेवरही आढळून येतात. अशा प्रकारे दैवी कण आलेले असल्याचे कुणाला लक्षात आल्यास, त्याचे छायाचित्र काढून ते पुढील माहितीसह पाठवावे.
भारतभरातील ३,१३० वाचकांचे एप्रिल मासापर्यंतचे, तर ६,७४१ वाचकांचे एप्रिल, मे आणि जून मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण ९,८७१ वाचकांचे एप्रिलपर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.