केवळ ९० दिवस !
उद्या ९० दिवसांनंतर गुप्तचरांच्या अहवालात जर ‘कोरोनाची निर्मिती चीनने केली’, अशी पुराव्यांसह माहिती समोर आली, तर चीनचे पाऊल काय असू शकते ? हे लक्षात येते. चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे…
उद्या ९० दिवसांनंतर गुप्तचरांच्या अहवालात जर ‘कोरोनाची निर्मिती चीनने केली’, अशी पुराव्यांसह माहिती समोर आली, तर चीनचे पाऊल काय असू शकते ? हे लक्षात येते. चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे…
कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात भारताने अमेरिकेला केलेले साहाय्य आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही निश्चिती देतो की, कोरोनाच्या या कठीण काळात आम्ही भारतासमवेत उभे आहोत, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी भारताचे आभार मानत साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षामध्ये इस्रायलला समर्थन देण्यासाठी अमेरिकेतील शिकागो शहरात अमेरिकी भारतियांनी २ मोर्चे काढले. त्यांनी हमास या जिहादी आतंकवादी संघटनेवर इस्रायलमधील ज्यू नागरिकांवर आक्रमण करण्याचा आरोप केला.
इस्रायल आतंकवाद्याचे घर उद्ध्वस्त करून त्याच्यावर कशी दहशत निर्माण करतो, याचे हे उदाहरण होय !
येणारा काळच ‘कोण पराजित होईल’, हे दाखवून देईल. तुर्तास तरी चीनने कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भंडावून सोडले आहे, हे नक्की !
जेथे मुसलमान बहुसंख्येने असतात, तेथे ते एकमेकांना ठार करतात, तर जेथे अल्पसंख्य असतात, तेथे ते बहुसंख्यांकांवर आक्रमणे करतात ! एकूणच ‘इस्लाम’ म्हणजे ‘शांतता’ असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात जगभरातील वस्तूस्थिती अगदी वेगळी आहे, हे लक्षात येते !
कोरोना काळात अनेक देशांनी अनेकांच्या मृत्यूंच्या आकडेवारीची नोंदच केलेली नाही. अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ‘हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इन्स्टिट्यूट’ने एका विश्लेषणात केला आहे.
भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्यात आला आहे. एकीकडे या निर्णयावर टीका होत असतांना दुसरीकडे तज्ज्ञांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.