अहिल्यानगर येथे अधिक मासनिमित्त ५ आणि ६ ऑगस्टला ‘लक्ष तुळशी अर्चन’ महासोहळा !
सोहळ्यात सहभागी होणार्या प्रत्येक भाविकाला भगवान श्रीविष्णूच्या चरणांवर स्वतःच्या हाताने तुळशीची पाने अर्पण करता येणार आहेत.
सोहळ्यात सहभागी होणार्या प्रत्येक भाविकाला भगवान श्रीविष्णूच्या चरणांवर स्वतःच्या हाताने तुळशीची पाने अर्पण करता येणार आहेत.
भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.
अधिक मासापासून सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत . . .
अधिक मासापासून सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
या वर्षी १८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक आश्विन मास’ आहे. अधिक मासाला पुढच्या मासाचे नाव देतात, उदा. आश्विन मासापूर्वी येणार्या अधिक मासाला ‘आश्विन अधिक मास’ असे संबोधतात आणि नंतर येणार्या मासाला ‘निज आश्विन मास’ म्हणतात.
१८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात ‘अधिक मास’ आहे. या मासात दान केल्यास त्याचे अधिक पटींनी फळ मिळते. सनातनची बहुविध आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा म्हणजे चिरंतन ज्ञानाचा अनमोल ठेवा ! त्यामुळे अधिक मासात अशा ग्रंथदानाद्वारे ज्ञानदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्यावा.