नाशिक येथे लाच मागणार्‍या जिल्हा रुग्णालयातील लिपिकास अटक !

सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण होण्यास भारतावर ६५ वर्षे राज्य करणारी आणि ‘भ्रष्टाचारास शिष्टाचार’ म्हणणारी काँग्रेसच उत्तरदायी आहे !

अमरावती महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या धर्मांध प्रभारी अधीक्षकांना लाचखोरीप्रकरणी अटक !

महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक सय्यद अन्वर सैय्यद अकबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

सिडकोचे लाचखोर अधीक्षक अभियंता आणि निवृत्त साहाय्यक कार्यकारी अभियंता यांना अटक !

अशा भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी सिडकोने करायला हवी !

भिवंडी येथील लाचखोर पोलीस नाईक कह्यात !

पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार !

१ लाख रुपयांची लाच घेतांना पनवेल येथील पोलीस निरीक्षकाला अटक !

लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल !

१० सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाहतूक पोलिसासह साहाय्यक कह्यात !

चाकण येथील वाहतूक पोलीस आणि त्यांचे साहाय्यक (वॉर्डन) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हा नोंद केला.

ठाणे येथे लाच घेणार्‍या शासकीय अधिकार्‍यास अटक !

तक्रारदारांच्या परिचयाच्या २ व्यक्तींच्या भूमीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ सहस्र रुपये याप्रमाणे एकूण २४ सहस्र रुपयांची लाच मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरण उपप्रादेशिक कार्यालयातील उपनियोजक शिवराज पवार (वय ३३ वर्षे) यांनी ३० ऑगस्ट या दिवशी तक्रारदाराकडे मागितली होती.

भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिकाला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

भूमापन कार्यालयातील एका कामाचे नोंद प्रकरण घेऊन ते संमत करून देण्यासाठी भूमापन कार्यालयातील प्रमुख लिपिक बांदल यांनी तक्रारदाराकडे ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

नाशिक येथील लाचखोर जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) अधिकार्‍यास ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी !

अटक केल्यानंतर चव्हाणके यांच्या घरीही झडती घेण्यात आली असून यामध्ये लाखो रुपयांची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे सीबीआय पथकाने जप्त केली आहेत.

नाशिकच्या आदिवासी विभागातील लाचखोर अधिकार्‍याच्या घरातून दीड कोटी रुपये हस्तगत !

एका भ्रष्ट अधिकार्‍याकडे एवढी रक्कम मिळते, तर प्रशासनातील अन्य भ्रष्ट अधिकारी-कर्मचार्‍यांकडे किती रक्कम असेल, याचा विचारही न केलेला बरा !