हवाईदलाच्या हद्दीतील २४ अवैध इमारती बांधकाम विभागाने केल्या भुईसपाट !
इमारतींचे बांधकाम अवैधपणे होत असूनही कुणाच्या लक्षात आले नाही कि त्याकडे कानाडोळा केला ? कुणाच्या पाठबळामुळे हे काम झाले हेही पडताळायला हवे !
इमारतींचे बांधकाम अवैधपणे होत असूनही कुणाच्या लक्षात आले नाही कि त्याकडे कानाडोळा केला ? कुणाच्या पाठबळामुळे हे काम झाले हेही पडताळायला हवे !
विकास आराखड्यात वर्तुळाकार मार्ग आणि रेल्वे मार्ग असतांनाही तेथे लोकांनी घरे कशी बांधली ? याला संमती कुणी दिली ? याचे अन्वेषण व्हायला हवा !
भांडुप येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि सनातनचे हितचिंतक बाबूराव हरिश्चंद्र पाटील यांचे २६ जून या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. ते येथील जिजामाता शाळेचे संचालक होते.
बंद म्हणजे देशाची हानी, हे बंद करणारे लक्षात घेतील का ?
‘राघोबा – नारायणराव पेशव्याचा खून’ या पुस्तकाचे प्रकाशन
आमदार संग्राम जगताप यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्या दिशेने मीही हळूहळू जात आहे. आज ते जगताप यांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत, त्यांना शिव्या देत आहेत. कारण त्यांच्यामुळे आज हिंदू जागा झाला आहे, याचा त्रास आता त्यांना होऊ लागला आहे.
माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राजेश कुमार यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवला.
राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात यावा, यासाठी मी विधानसभेमध्ये आवाज उठवणार आहे. हा कायदा कडक असावा आणि देशातील इतर राज्यांनीही त्याचे अनुकरण करावे, अशा पद्धतीने त्यांची मांडणी करण्यात येईल.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ३० जून या दिवशी भाजपचे केंद्रीय निरीक्षक किरेन रिजिजू यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला येणार्या वारकर्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एकूण ८३ आषाढी विशेष गाड्या सोडल्या आहेत. आषाढी वारीचा मुख्य सोहळा ६ जुलै या दिवशी आहे.