मनुष्याची अधोगती रोखण्यासाठी आईच्या गर्भातूनच संस्कार देणे चालू करायला हवे !

ब्रिटीशांची देन (देणगी) असलेल्या या पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीने आपल्या पिढ्या संपूर्णतः नासवल्या आहेत. आता बालवाडी पासून नाही, तर अगदी आईच्या गर्भातूनच पुन्हा संस्कार करणे चालू करायला हवे.

Mahakumbh 2025 PM Modi Visits : महाकुंभपर्वाची आध्यात्मिक आणि सामूहिक शक्ती भारताला विकसित राष्ट्र बनवेल ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

महाकुंभ २०२५ ! वेदांमध्ये ज्याची महती सांगितली गेली आहे आणि भारद्वाज ऋषींच्या साधनेने सिद्ध झालेले क्षेत्र म्हणजेच प्रयागराज. धर्म, ज्ञान, भक्ती आणि कला यांचा संगम महाकुंभपर्वात दिसतो.