‘महाराष्ट्रदिन’ साजरा का केला जातो ?

१ मे १९६० या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

ठाणे येथे गणेशोत्सव मंडळाला ‘लव्ह जिहाद’च्या उल्लेखामुळे पोलिसांची नोटीस !

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणी अखिला आणि शफीन जहान यांचा विवाह केरळ उच्च न्यायालयाने कलम २२६ अंतर्गत रहित केला. या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !

फ्रान्‍सने २३ सहस्र घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्‍याचा निर्णय घेतला . अनेक देशांनी पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांच्‍या विरोधात ठोस पाऊल उचलले. भारतानेही या देशांचे अनुकरण करावे.

हिंदूंनो, तुम्हाला हिंदुत्वहीन करणार्‍यांना विरोध करा !

सगळ्यात दुर्लक्षित आणि धोकादायक जिहाद, ज्याची भयानकता हिंदूंच्या अजिबात लक्षात आलेली नाही, तो आहे भूमी (लँड) जिहाद !

भारतात फोफावणार्‍या जिहादी आतंकवादी विचारधारेचा सामना करणे हिंदूंसाठी आव्हान

संपूर्ण भारतामध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटना वाढत आहेत. ‘लव्‍ह जिहाद’चे षड्यंत्र नियोजनबद्धरित्‍या केले जात आहे. त्याविरोधात कायदा व्हायलाच हवा.

जिहादच्या विरोधात समाज कृतीशील होत असल्याचे उदाहरण म्हणजे हिंदूंनी ठिकठिकाणी काढलेले हिंदु जनआक्रोश मोर्चे !

देशभक्त गुण्यागोविंदाने राहू न शकण्याला कट्टरतावाद्यांच्या वाढत्या कारवाया आणि तुष्टीकरण हेच घटक कारणीभूत !जिहाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे हेच उत्तर होय !

‘हिंदूंच्या विरुद्ध जिहाद करणे’, हा धर्मांधांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक !

इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्‍याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे.