कुशाग्र बुद्धीमत्तेमुळे उच्‍च शिक्षण घेणारे आणि प्रामाणिक अन् तत्त्वनिष्‍ठ राहून कार्यालयीन कामकाज करतांना शाश्‍वत सुखाचा शोध घेणारे सनातनचे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

‘बालपणापासून शिक्षण घेतांना, कौटुंबिक जीवन जगतांना, तसेच नोकरी आणि साधना करतांना माझ्‍या जीवनाचा प्रवास कसा झाला ? परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी वेगवेगळ्‍या टप्‍प्‍यांवर माझ्‍याकडून साधना आणि सेवा कशी करून घेतली किंवा त्‍यांनी मला कसे घडवले …

प्रार्थना करून आश्रमस्‍वच्‍छता केल्‍यावर पुढील सेवा करायचा उत्‍साहही वाढल्‍याचे लक्षात येणे आणि सेवेतून आनंद मिळणे

माझ्‍याकडे आश्रमातील प्रसाधनगृह स्‍वच्‍छ करण्‍याची सेवा असते. ही सेवा चालू करण्‍यापूर्वी माझ्‍या मनात ‘स्‍वच्‍छता करायला नको’, असा विचार येत असे किंवा काही वेळा स्‍वच्‍छता करायचा कंटाळा येत असे. प्रार्थना करून स्‍वच्‍छता सेवा चालू केल्‍यानंतर माझ्‍या देहावरील..

‘इवलेंसें रोप लावियलें द्वारीं ..।’ ही उक्‍ती सार्थ करणारा ‘भक्‍तीसत्‍संग’ आणि त्‍याद्वारे साधकांच्‍या जीवनात भक्‍तीधारा प्रवाहित करून त्‍यांचे जीवन भक्‍तीमय करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

१३.७.२०२३ या दिवशी ३०० भक्‍तीसत्‍संग पूर्ण (‘त्रिशतकपूर्ती’) झाले. त्‍या निमित्ताने व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

चुकांविषयी गांभीर्य असलेला, कृतज्ञताभावात असणारा आणि ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेला बेळगाव येथील कु. हेरंब महेश गोजगेकर (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. हेरंब महेश गोजगेकर हा या पिढीतील एक आहे !

‘भारतीय अवकाश संशोधन संस्‍थे’ची (‘इस्रो’ची) महत्त्वपूर्ण मोहीम ! – ‘चंद्रयान-३’

‘भारताची ‘अवकाश संशोधन संस्‍था’ असलेल्‍या ‘इस्रो’ची बहुचर्चित तिसरी चंद्रयान मोहीम अवघ्‍या काही घंट्यांवर येऊन ठेपली आहे. ‘चंद्रयान-३’ १४ जुलै २०२३ या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन अंतराळ केंद्रा’वरून अंतराळात झेप घेईल आणि भारतीय अवकाश भरारीचा एक नवा अध्‍याय लिहिला जाईल.