प.पू. डॉक्टरांनी मंत्रमुग्ध वाणीने श्रोत्यांवर छाप पाडून त्यांचा प्रतिसाद मिळवणे
चतुरंग प्रतिष्ठानच्या १०० व्या कार्यक्रमात (५.११.१९८९) प.पू. डॉक्टरांच्या भाषणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करणे, तर मान्यवरांनी त्याला उत्स्फूर्त दाद देणे
चतुरंग प्रतिष्ठानच्या १०० व्या कार्यक्रमात (५.११.१९८९) प.पू. डॉक्टरांच्या भाषणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करणे, तर मान्यवरांनी त्याला उत्स्फूर्त दाद देणे
परात्पर गुरुदेवांची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द आणि त्यांचे अस्तित्व यांतून त्यांची प्रीती व्यक्त होत असते. साधकांकडून ते कसलीही अपेक्षा करत नाहीत. साधकांनी साधनेचे प्रयत्न केले, तर चांगलेच आहे; मात्र त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, तरी त्यांना संयमाने मार्गदर्शन करतात.
सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात दैवी बालक आणि युवा साधक यांचा सत्संग होतो. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथील ‘दि मिडल क्लास को-ऑप. हाऊसिंग सोसायटी’च्या मैदानावर हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे.