महाशिवरात्रीच्या दिनी १२ ज्योतिर्लिंगाचे भावपूर्ण दर्शन घेऊन भगवान शिवाच्या अस्तित्वाची अनुभूती घ्या !
ज्योतिर्लिंग म्हणजे निर्गुण स्तरावर कार्य करणारे शिवाचे स्थान
ज्योतिर्लिंग म्हणजे निर्गुण स्तरावर कार्य करणारे शिवाचे स्थान
शक्तीची स्पंदने निर्माण करणारी आणि शांतीची अनुभूती देणारी रांगोळी
‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म !
भगवान शिवाने देवी पार्वतीला या गुहेमध्ये अमरत्वाचा मंत्र दिला होता, हे या गुहेचे महत्त्व आहे. साक्षात् भगवान शिवाचे या गुहेमध्ये अस्तित्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
वृषभरूपातील नंदी हे शिवाचे वाहन असून त्याला शिवपरिवारात महत्त्वाचे स्थान दिले आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.
शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा आणि भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा अन् उजवा अशा दोन्ही डोळ्यांच्या संयुक्त शक्तीचे प्रतीक आहे आणि अतींद्रिय शक्तीचे महापीठ आहे.
काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, बनावट नोटांचा कारभार, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, नार्काे टेरिरिझम इ. विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे.
शिव हा शब्द ‘वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. ‘वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव.
शिवपूजेच्या वेळी रुद्राक्षांची माळ घालावी. नाथ संप्रदायी, वाम संप्रदायी आणि कापालिक हे रुद्राक्षाचा वापर करतात. योगीही रुद्राक्षांच्या माळा धारण करतात.
पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्या) नादातील + अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहावा.