‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये आलेल्या अडचणी आणि त्यांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय करून केलेले निराकरण

‘हिंदु जनजागृती समिती’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त एक ‘ऑनलाईन’ परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय.

साधकांच्या नाडीपट्टीतील मृत्यूसारखे भविष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पालटणे !

‘ऑक्टोबर २०१३ मध्ये मी पुणे येथील अगस्ती नाडीपट्टीवाचक श्री. मुदलियारगुरुजी यांच्याकडे माझी नाडीपट्टी पहाण्यासाठी प्रथमच गेले होते.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मंगळुरू येथील कु. चरणदास रमानंद गौडा (वय ७ वर्षे) !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा.’

कु. गायत्री अनिल यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘हे माझे घर नाही, तर आश्रम आहे’, असा भाव ठेवून आणि ‘देवाला अपेक्षित अशी सेवा होऊ दे’, अशी प्रार्थना करून सेवेला आरंभ करते. तेव्हापासून घर अधिक स्वच्छ दिसत आहे आणि मला येणारा थकवाही जाणवत नाही’, असे माझ्या लक्षात आले.

कु. गायत्री अनिल हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

प्रत्येक सत्संगात ती उत्स्फूर्तपणे सहभागी होते आणि सांगितलेली प्रत्येक कृती आचरणात आणते. तिला काही शंका असल्यास ती लगेच विचारते. त्यामुळे तिला पुष्कळ अनुभूती येत आहेत, तसेच तिची तळमळ वाढली आहे.

‘नियोजनाचा अभाव’ या स्वभावदोषावर मात करण्याचा प्रयत्न करणारी कण्णूर (केरळ) येथील कु. गायत्री अनिल !

गुरुदेवांनी सुचविल्याप्रमाणे सर्व देवतांच्या चित्रांची रचना पालटून मी देवघर स्वच्छ केले. देवाच्या कृपेमुळे मला देवांची चित्रे ठेवण्याची योग्य पद्धत समजली. त्यामुळे आता देवघरात गेल्यावर मला पुष्कळ आनंद मिळतो आणि मन अधिक उत्साही होते.

‘काळजी करणे’ या माझ्या स्वभावदोषावर मात करण्यासाठी शिवाचा नामजप करणे आणि तो केल्यावर मनाला शांत वाटणे

​‘माझा ‘काळजी करणे’ हा स्वभावदोष आहे. माझी मुलगी गायत्री हिला शारीरिक त्रास होतो. तेव्हा ती वेगवेगळ्या त्रासांसाठी वेगवेगळे नामजपादी उपाय करत असते.

संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्‍या माळ्याच्या वर असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्‍या माळ्यावरील सदनिका घ्या !

साधकांनो, संभाव्य आपत्काळातून तरून जाण्यासाठी इथे दिल्याप्रमाणे भौतिक स्तरावरील सिद्धता करण्यासह आंतरिक साधना वाढवून भगवंतांचे भक्त बना !