श्राद्धकर्मात येणार्या अडचणी दूर होण्यासाठी नामजपाचे मंडल घालून नामजप केल्यावर श्राद्धविधी निर्विघ्नपणे पार पडणे
‘माझे वडील श्री. श्याम केशव देशमुख हे १६.९.२०२२ या दिवशी आश्रमात होणार्या सामूहिक श्राद्धविधीमध्ये सहभागी होऊन श्राद्ध करणार होते. श्राद्धविधी ठरल्यापासून म्हणजे, १४.९.२०२२ पासून आम्हाला विविध अडचणी येऊ लागल्या.