कौशल्यविकासाला संधी !
कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, आस्थापने बंद असल्याने सर्वजण घरीच आहेत. दळणवळण बंदीमुळे बाहेर जाता येत नसल्याने अनेक जणांना या मोकळ्या वेळेत काय करायचे ?…
कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, आस्थापने बंद असल्याने सर्वजण घरीच आहेत. दळणवळण बंदीमुळे बाहेर जाता येत नसल्याने अनेक जणांना या मोकळ्या वेळेत काय करायचे ?…
तालुक्यातील गुंडेवाडी येथे २४ मार्च या दिवशी ३ कोरोना संशयित आले होते. त्यांच्या हातांवर मारण्यात आलेले ‘क्वारंटाईन’ शिक्के पाहिल्यानंतर संबंधितांच्या घरातील लोकांनी आरडाओरड चालू केली….
कोरोनाबाधितांना ठेवलेल्या विलगीकरण कक्षामध्ये (आयसोलेशन वॉर्डमध्ये) डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही समोर येत आहे.
आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई येथे गोवंशियांची हत्या केल्यानंतर आरोपींना नावापुरते पकडले जाते. जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. गोवंशियांची हत्या करणार्या टोळीला पोलीस कधी पकडणार ? …
यावरून जनतेने लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना कोरोनाविषयी किती गंभीर राहून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे !
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, गुढीपाडवा (२४.३.२०२०) या दिवशी कु. चैतन्या भूपेंद्र पाटील हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.
२६ ते २८ मार्च या कालावधीत उत्तर-मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यांच्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे…….
हवामानातील पालट, अतीवृष्टी आणि थंडीच्या अभावामुळे कोकणातील हापूस आंबा अडचणीत सापडला आहे. त्यापाठोपाठ कोरोना विषाणूचे जागतिक संकट उभे राहिले आहेे. यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
कोरोनामुळे देशांतर्गत बहुतांश उद्योग-व्यवसायातील उलाढाल ४० टक्क्यांनी थंडावल्याने देशातील उद्योग-व्यवसायांची अनुमाने २ लाख कोटी रुपयांची हानी झाल्याचे अनुमान ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (फिक्की) या शिखर व्यापारी संस्थेने काढले आहेत….
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात भाजीपाल्याचे मूल्य कडाडल्याचे चित्र आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दोन ते अडीच पट भाववाढ करून भाज्यांची विक्री होत आहे……..