प्रभादेवी येथे खाद्यपदार्थांचे दुकान चालवणार्या महिलेला कोरोनाची लागण
प्रभादेवी येथील कॉर्पोरेट कार्यालयाजवळ खाद्यपदार्थांचे दुकान चालवणार्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेला ताप येऊन घशाला खवखव येत होती.
प्रभादेवी येथील कॉर्पोरेट कार्यालयाजवळ खाद्यपदार्थांचे दुकान चालवणार्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेला ताप येऊन घशाला खवखव येत होती.
जिल्ह्यात एकूण ६७५ जणांना ‘होम क्वारंटाईन’ करून घरी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ अंतर्गत जिल्ह्यात दळणवळण बंदीची कार्यवाही चालू आहे.
पुणे येथील चि. अक्षताली सुपेकर हिचा तिथीनुसार २९.३.२०२० या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.
अनेक ठिकाणी आता प्रशासन भाजी घेण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था करून देत आहे…..
देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतांना रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मात्र दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीत ३४ पैकी २१ संशयित रुग्णांची कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे.
कोरोना विषाणूमुळे जागतिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी दिवस-रात्र जनतेचे रक्षक पोलीस साहाय्य करत आहेत.
गोव्यात विदेशातून आलेले ३ गोमंतकीय कोरोनाबाधीत असल्याचे त्यांच्या चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. हे तिघेही रुग्ण पुरुष आहेत. त्यातील एक रुग्ण २३ वर्षांचा, दुसरा २९, तर तिसरा रुग्ण ५५ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी हे तिघे जण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि स्पेन या देशांतून गोव्यात आले होते.
येथील जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आंबा वाहतुकीला अनुमती दिली आहे. आंबा वाहतुकीसाठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून १ आठवड्याकरता ‘पास’ मिळणार आहे.
रस्त्यावर चिरे, दगड, मातीचा भराव किंवा बांबू बांधून रस्ते अन् वाटा केल्या बंद