धर्म न शिकल्याने होणारा दुष्परिणाम ! 

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन ..

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य असेच चालू राहू दे ! – ऑलिव्हियो पिंटो, मालक, स्वीम सी बीच रिसॉर्ट

मी गेली २५ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’शी जोडला गेलो आहे (ते प्रारंभीपासून  दैनिकात विज्ञापन देतात), याचा मला आनंद आहे. गेली २५ वर्षे तुम्ही जे गैर गोष्टी उघड करण्याचे चांगले कार्य करत आहात, ते तसेच चालू ठेवा. माझ्या शुभेच्छा !

शास्त्रदृष्टी बाळगून सनातन परंपराचा अभ्यास करा !

सनातन विचारप्रणालीवर सत्तेच्या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो. ते खरे सार आहे. खरा जिवंतपणा आहे. त्यामुळेच ते अनेक प्रकारच्या दिव्यातून टिकेल. आज ना उद्या सर्व राष्ट्रास शिरोधार्य वाटेलच.

मान्यवरांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील.

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

वाचकांना आवाहन !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.

भगवंताचे दर्शन

भगवंताचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य आणि चरण म्हणजे शूद्र. ब्राह्मण दिसला की, परमात्म्याच्या मुखाचे दर्शन करत प्रसन्न होत.

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकणे महत्त्वाचे !

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकवणे, हीच अकर्तेपणाने कर्म करण्याची मोठी युक्ती आहे.