हिंदूंचे संघटन झाले नाही, तर हिंदूंना ईश्वरही वाचवू शकणार नाही !

आजच्या संदर्भात हिंदूंच्या नवीन वाटचालीची पाटी आता लिहिली गेली पाहिजे. काळ कुणासाठी थांबत नाही. येणार्‍या काळाची पावले ओळखून हिंदूंचे संघटन झाले नाही, तर त्याला ईश्वरही वाचवू शकणार नाही.

युरोपियन संस्कृतीची असभ्यता !

व्यापार आणि सैन्य यांच्या जोरावर युरोपियन लोक जगभर पसरले. त्यामुळे त्यांची स्वत:च्या सभ्यतेची  (Civilization) स्थानिक संस्कृतीशी गाठ पडू लागली. त्यांनी दुसर्‍या कोणत्याही समाजाची सभ्यता जवळून पाहिली अथवा अनुभवली नाही.

सत्संगाचे महत्त्व

सत्संगामुळे दुर्जनही सज्जन होतात. दुर्जनांच्या संगतीने सज्जन बिघडत नाहीत. भूमीवर फुले ठेवली असता ती भूमी फुलांच्या सुवासाने सुगंधित होते; पण त्या मातीचा गंध फुलांना येत नाही.’

पाकिस्तानचा ‘गरीब २०’मध्ये नक्कीच समावेश होईल !

पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती !

ध्वनीप्रदूषणासारखे उघड गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई न करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा राज्यातील हणजूण आणि वागातोर येथील मद्यालये, क्लब आणि उपाहारगृहे यांच्याकडून होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात तातडीने अन् कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देश गोवा पोलीस, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

‘जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतर गती मिळण्यास फार कठीण होते’; म्हणून जिवाने जिवंतपणी गांभीर्याने साधना करून मुक्त होणे आवश्यक असणे

‘बर्‍याच वेळा मनुष्य मायेत इतका गुंतलेला असतो की, त्याला साधनेचे महत्त्व मृत्यूनंतर कळते.

परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चालू आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील भाष्य !

भारत बनला युरोपचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार ! आता…भारत पुरवणार युरोपला युद्ध साहित्य जे युरोपियन देश युक्रेनला पुरवतील. युरोपसाठी भारत बनत आहे तेल आणि युद्ध साहित्य यांचा निर्यातदार !

निरहंकार्‍याची लक्षणे

निरहंकारी असतो, तो देह-इंद्रिय स्‍वतःची मानतच नाही. शरिराहून स्‍वतःला वेगळा मानतो. साक्षी मानतो. कर्म करतो आणि धारणा असते, ‘मी काही करत नाही. भगवंतच सगळे करतो. मी नव्‍हे’, ही त्‍याची धारणा असते.

आचारधर्म सर्वश्रेष्‍ठ !

सर्व शास्‍त्रांत आचार श्रेष्‍ठ सांगितला आहे. धर्म आचारातून निर्माण होतो. धर्माच्‍या आचरणाने आयुष्‍य वाढते.

पुढील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर नवीन सरकार ही भूमी परत घेईल !

‘कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘भूमी जिहाद’ केल्याचा आरोप केला.