गुरुदेवा, गावागावांतून येवोत मावळे हरिदर्शनासाठी ।

‘२ मार्च २०१९ या दिवशी हडपसर, पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त सुचलेली कविता येथे देत आहोत.

शिवछत्रपतींचा आदर्श ठेवून आम्ही आतंकवाद संपवण्याची धमक ठेवणार ।

‘१४.२.२०१९ या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा गोरीपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचे वृत्त समजले. मी सोलापूरमधील दोन गावांमध्ये राष्ट्र आणि धर्म कार्याच्या अनुषंगाने संपर्काला गेलो होतो.

मन माझे त्याचे चरणी निर्धास्त होई ।

सर्व साधकांना एकदा ‘आपल्याकडे असलेले श्रीकृष्णाचे चित्र पाहून काय जाणवते ?’, ते पहाण्याचा प्रयोग करण्यास सांगितले होते. तेव्हा ‘माझ्याकडे श्रीकृष्णाचे चित्र नाही; पण मी ध्यानमंदिरातील श्रीकृष्णाच्या चित्राशी बोलते, तर ‘त्याच्याकडे पाहून काय जाणवते ?’, असे बघूया’, असा विचार केला.

देवा, या अज्ञानी जिवाने काय वर्णावी तुझी थोरवी ।

‘देवाच्या कृपेने मला पुढील कविता सहजपणे सुचली आणि त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. त्या वेळी आतून आनंदाची स्थिती अनुभवता येत होती.

मंगलदिन हा अतीसौख्याचा ।

मंगलदिन हा अतीसौख्याचा । जन्मोत्सव असे आज गुरुदेवांचा ॥ धृ. ॥
वेदमंत्र अन् जयघोष चालले रामनाथी आश्रमात । विविध रंगांनी सुशोभित झाले सर्व आसमंत गोव्यात ।


Multi Language |Offline reading | PDF