अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी दिलेला न्यायालयीन लढा !

सर्वोच्च न्यायालयाचे धर्माभिमानी अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी एका कार्यक्रमात केलेल्या मार्गदर्शनातील निवडक भाग येथे दिला आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि न्यायदान यांविषयी आलेले कटू अनुभव !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक

सत्यामागील विद्वेष !

चित्रपटातून धर्मांध आतंकवाद्यांचे खरे स्वरूप उघड झाल्याने धर्मांधांचे पित्त खवळले आहे. त्यामुळे ते काहीही विधाने करून स्वतःची वाईट बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या करण्यात आलेल्या लुटीची लवकरात लवकर परतफेड करावी’, अशी अपेक्षा नियाज खान यांनी धर्मबांधवांकडून करावी !

‘सिंधू जल करारा’च्या पुनरावलोकनाची आवश्यकता !

‘पाकिस्तानने त्याच्या भारतविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत, तर हा करार रहित करण्याविना भारताकडे पर्याय उरणार नाही’, असेही भारताने खडसावले होते. आज मात्र भारताने ‘सिंधू जल’ या अन्यायी कराराच्या पुनरावलोकनाच्या आवश्यकतेवर जोर दिला पाहिजे. भारताच्या आर्थिक आणि सामरिक महत्त्वासाठी ते आवश्यक झाले आहे.’

सदी बीसवीं के आखिर तक…

पंडित लख्मी चंद हे एक प्रसिद्ध कवी आणि लोककलाकार आहेत. त्यांनी केलेल्या काही कविता, भजने आणि गाणी लिहिली असून त्यांना ‘सूर्य कवी’ आणि ‘हरियाणाचे कालिदास’ असेही म्हटले जाते !

साखर कारखान्यांतील भ्रष्टाचार !

देशात वस्त्रोद्योगानंतर जर कुठल्या उद्योगाचे नाव घेतले जात असेल, तर तो साखर उद्योगच आहे; मात्र हीच सहकारी साखर कारखानदारी सध्या संकटात आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे.

हिंदूंनी मागणी केली, तरच हिंदु राष्ट्र मिळेल ! – परमहंस डॉ. अवधेशपुरीजी महाराज, स्वस्तिकपीठाधिश्वर, मध्यप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महाराष्ट्र समाज धर्मशाळेच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत इथे देत आहोत . . .

जिहादी आतंकवाद्यांनी लक्ष्य केलेले पहिले काश्मिरी नेते : पंडित टीकालाल टपलू

‘श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर टीकालाल टपलू हे सर्वांत लोकप्रिय नेते होते; म्हणून आतंकवाद्यांनी त्यांना आधी मारले; कारण आधी नेतृत्व मारले की, नंतरच्या गोष्टी सोप्या होतात.’

एका कानाने ऐकावे आणि…!

पाकमध्ये सध्या सत्तापालटाचे वारे वहात आहेत. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांची ‘राजकीय विकेट’ पडण्याची आता केवळ औपचारिकता शेष आहे.

मंदिरांचे सरकारीकरण आणि मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा योग्य दृष्टीकोन !

रंगराजन नरसिंहन यांच्या विरोधात श्री रंगनाथस्वामी मंदिराच्या विश्वस्तांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी २ फौजदारी गुन्हे नोंदवले होते.