हास्‍यास्‍पद आणि अपरिपक्‍व विरोधी पक्ष !

‘८ ते १० ऑगस्‍ट २०२३ या कालावधीत संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारवर मणीपूर येथील हिंसाचाराच्‍या सूत्रावरून विरोधी पक्षांनी आणलेल्‍या अविश्‍वास प्रस्‍तावावर प्रदीर्घ चर्चा झाली. मणीपूरवर चर्चा व्‍हावी; म्‍हणून..

गुन्‍हेगारावर १०७ गुन्‍हे नोंद असूनही केरळ उच्‍च न्‍यायालयाने दिला दिलासा !

‘शाजन स्‍करीह याने केरळ उच्‍च न्‍यायालयात एक याचिका प्रविष्‍ट केली. त्‍याचे म्‍हणणे होते की, केरळचे पोलीस महासंचालक आणि राज्‍य सरकार यांनी त्‍याला ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’मधील कलम ‘४१-अ’प्रमाणे नोटीस देऊन त्‍याच्‍या विरुद्ध असलेल्‍या गुन्‍ह्यात..

संस्‍कृतमुळे सुसंस्‍कृत !

लंडन शहराच्‍या मध्‍यवर्ती भागात असणार्‍या ‘सेंट जेम्‍स इंडिपेन्‍डंट स्‍कूल’ या शाळेतील विद्यार्थ्‍यांसाठी संस्‍कृत भाषेचे शिक्षण सक्‍तीचे करण्‍यात आले आहे. ‘संस्‍कृत भाषेमुळे विद्यार्थ्‍यांना गणित, विज्ञान आणि इतर भाषा शिकणे सोपे जाते’, असे संस्‍कृत विभागाचे प्रमुख यांचे मत आहे.

होमिओपॅथी चिकित्‍सापद्धतीची ७ मूलभूत तत्त्वे !

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !

युरोपमधील हिंसाचाराचे जागतिक परिणाम !

फ्रान्‍समधील हिंसाचाराला साम्‍यवादी आणि कट्टर इस्‍लामवादी यांचा पाठिंबा !

व्रते आणि धार्मिक सण असलेल्‍या श्रावणमासाचे माहात्‍म्‍य

शिवाला अत्‍यंत प्रिय असणारा असा हा ‘श्रावण मास’ आहे. या मासात केली जाणारी व्रते आणि साजरे केले जाणारे धार्मिक सण यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

गुन्‍हेगाराच्‍या कथित मूलभूत अधिकारांना जपणारे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्र !

‘आरोपी असलम सलीम शेख याच्‍या विरुद्ध पुणे, पिंपरी, लष्‍कर अशा विविध पोलीस ठाण्‍यांमध्‍ये तब्‍बल ४१ गुन्‍हे नोंदवले होते. हे गुन्‍हे सिद्ध झाले असते, तर त्‍याला  किमान ८० वर्षे शिक्षा होऊ शकली असती.

मदनलाल धिंग्रा : एक विश्‍व गौरव !

जगावर राज्‍य करणार्‍या इंग्रजांच्‍या राजधानीत लंडनमध्‍ये सर कर्झन वायली यांना (१ जुलै १९०९ या दिवशी) कंठस्नान घालणारा ‘हिंदुस्‍थानचा पहिला क्रांतीकारक’ म्‍हणून विश्‍वाने मदनलाल धिंग्रा यांचा गौरव केला.

पावसामुळे घराच्‍या भिंती किंवा साहित्‍य यांवर आलेली बुरशी पुसण्‍याचे नियोजन करा !

‘पावसाळ्‍यात घराच्‍या खोल्‍या, आजूबाजूचा परिसर, प्रसाधनगृह, मार्गिका, जिने इत्‍यादी ठिकाणच्‍या भिंती किंवा अन्‍य साहित्‍य यांवर बुरशी येण्‍यास आरंभ होतो. त्‍यामुळे या सर्व ठिकाणच्‍या भिंती आणि साहित्‍य यांवरील बुरशी पुसण्‍याचे नियोजन करावे.

हुंडाबळी प्रकरणातील निरपराध्‍यांना दिलासा देणारा सर्वोच्‍च न्‍यायालयाचा ताजा निवाडा !

‘आपल्‍या भारतात प्राचीन काळापासून हुंडा देणे आणि घेणे हा प्रकार चालू आहे. भारतात अशी काही ठिकाणे आहेत, जेथे लग्‍नासाठी नवरा हा नवरीला हुंडा देतो; परंतु ९९ टक्‍के नवरीकडच्‍या मंडळींनी नवर्‍याला ‘हुंडा’ देण्‍याची पद्धत आहे….