विद्येचे माहेरघर पुणे ‘इसिस’च्‍या विळख्‍यात ? : बाहेर पडण्‍यासाठी उपाययोजना !

‘इसिस’ची ‘जागतिक विस्‍तारा’ची संकल्‍पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून आतंकवादाला सामोरे जात असलेल्‍या भारताला याचा मोठा धोका आहे. त्‍या दृष्‍टीने उग्रवाद आणि आतंकवाद संपवण्‍याकरता नियमितपणे उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

कल्‍पनाविश्‍व नको, वास्‍तव जाणा !

सध्‍या लहान मुलांचे वाढदिवस त्‍यांचे पालक अगदी थाटामाटात साजरे करतात. अनेकदा त्‍यानिमित्त एखादी सजावटीची संकल्‍पना ठरवली जाते. त्‍या संकल्‍पनेच्‍या अनुषंगाने एखादा देखावा उभारला जातो. त्‍या देखाव्‍यासमोर उभे राहून वाढदिवस साजरा करतांनाची छायाचित्रे काढली जातात. अशा एका वाढदिवसाचे छायाचित्र पहाण्‍यात आले. त्‍यात ‘स्‍पायडरमॅन’ची संकल्‍पना सादर करण्‍यात आली होती. देखावा म्‍हणून मागील बाजूला कोळ्‍याच्‍या मोठ्या जाळ्‍याचे चित्र … Read more

पुरातत्‍व विभागाच्‍या गुलामगिरीच्‍या मानसिकतेविषयी मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उच्‍च न्‍यायालय पुरातत्‍व विभागाला म्‍हणाले की, तुमच्‍यातील स्‍वाभिमान नष्‍ट झाला आहे आणि तुम्‍ही गुलामगिरीच्‍या खुणा आजही जोपासता !

काँग्रेसचे राहुल गांधी आणि वाद : एक समीकरण

मुस्‍लिम लीग आणि काँग्रेसच्‍या इतिहासावरही चर्चा झाली. केरळमधील काँग्रेस आणि मुस्‍लिम लीग यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत; पण या पक्षाच्‍या स्‍थापनेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला होता, हेही वास्‍तव आहे.

समान नागरी कायदा आणि ‘मुस्‍लिम पर्सनल लॉ बोर्डा’ची द्वेषपूर्ण भूमिका !

‘समान नागरी कायद्याच्‍या माध्‍यमातून देशातील सुमारे १० कोटी मुसलमान महिलांचे सामाजिक, सांस्‍कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि इतर परिस्‍थितीचे सबलीकरण होऊ शकते’, हे सर्वांना ठाऊक आहे.

दूध आणि दुग्‍धजन्‍य पदार्थ : त्‍याचे लाभ, समज अन् गैरसमज

बरेच पालक स्‍वतःच्‍या मुलांविषयी ‘डॉक्‍टर बघा ना, हा दूधच पित नाही. दूध प्‍यायले नाही, तर याला ‘कॅल्‍शियम’ कसे मिळणार ? याची हाडे मजबूत कशी होणार ? दात कसे मजबूत होणार ?’ अशा असंख्‍य काळजीचे विचार आणि तक्रारी घेऊन येतात.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असलेल्‍या हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीसाठी घडणारे कालपरिवर्तन !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही पूर्वीपासून ‘भारत हे हिंदु राष्‍ट्र होईल’, असे सांगत आहेत. त्‍याचाच हा प्रारंभ आहे ! पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍याप्रमाणे अन्‍य संतही अशाच प्रकारे मोठ्या प्रेरणेने कार्यान्‍वित होत आहेत.

फसव्‍या चीनच्‍या तकलादू छत्र्या !

काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्‍वेस्‍थानकाजवळ गेल्‍यावर नवीन प्रकारच्‍या आणि पुष्‍कळ मोठा घेर असलेल्‍या छत्र्यांची विक्री चालू होती.

मनावरील नियंत्रणानेच ‘जंक फूड’ (पिझ्‍झा, बर्गर, फ्रँकी असे पदार्थ) खाण्‍याची सवय सोडू शकतो ! – संशोधन

‘जंक फूड (पिझ्‍झा, बर्गर, फ्रँकी असे विविध पदार्थ) खाणे, ही आता सामान्‍य गोष्‍ट झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ‘जंक फूड’ आवडते. पण हे पदार्थ खाण्‍यापासून अनेकांना स्‍वत:ला रोखताही येत नाही. हे पदार्थ खाण्‍याची सवय का सोडता येत नाही ? याचा खुलासा एका संशोधनामधून करण्‍यात आला आहे.