पुन्हा मंदीचे सावट ?

भारताने अमेरिकेवर किती अवलंबून रहायचे ? हे ठरवण्याची वेळ आली आहे. भारताकडे विपुल साधन-संपत्ती आणि नैसर्गिक संसाधने आहेत. त्यामुळे स्वतंत्र धोरण आणि धर्माधारित विकासाचे नियोजन करून त्यावर मार्गक्रमण चालू ठेवावे.

भारत, तालिबान आणि मानवतावाद !

‘भारत हाच जगाचा खरा नेता आहे’, असे तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने म्हटले. खरे पहाता ‘तालिबान आणि भारताचे कौतुक’ हे समीकरण जुळतच नाही; परंतु आता हे समीकरण काहीसे पालटण्याचा तालिबानने प्रयत्न केला आहे.

नेपाळमधील रक्तरंजित उठाव !

नेपाळी जनतेने पंतप्रधानांच्या विरोधात आवाज उठवला आहे आणि न्यायालयात याविषयी सुनावणी चालू आहे. तेथील साम्यवाद उखडण्यासाठी जनता रस्त्यावर आली, ही चांगली गोष्ट आहे. नेपाळ साम्यवाद्यांच्या जोखडातून मुक्त होणे, हे भारताच्या हिताचे आहे.

‘गांधी’ यांचे करायचे काय ?

राहुल गांधी यांच्‍या वैचारिक गोंधळामुळे भारताची नव्‍हे, तर काँग्रेसचीच जगात नाचक्‍की होत आहे, हे ती लक्षात घेईल का ?

न्‍यायालय आणि गोवंश हत्‍याबंदी !

देशात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू करण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करून गोसंवर्धनाच्‍या द़ृष्‍टीने पावले उचलावीत !

भारताची जाणीवपूर्वक अपकीर्ती ?

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे भारताच्या विरोधात अनेक फलक लावण्यात आले आहेत. तेथे संयुक्त राष्ट्रांचा मानवाधिकार आयोग, आयटीयू, जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांची कार्यालये असलेल्या प्रसिद्ध चौकातच हे भारतविरोधी फलक अगदी नीट लक्षात येतील, अशा प्रकारे लावण्यात आले आहेत.

अल्पसंख्यांकांची ढाल आणि योगींची कारवाई !

‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?

निधर्मी भारतातील हिंदुद्वेषी थयथयाट !

खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे.