५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रीती गोरख खेतमाळस (वय १२ वर्षे) !

श्रावण पौर्णिमा (२२.८.२०२१) या दिवशी कु. प्रीती खेतमाळस हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प्रेमभाव आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. क्रांती दशरथ राऊत (वय ११ वर्षे) !

कु. क्रांती राऊत हिचा आज तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या मावशीला तिच्यात जाणवलेले पालट आणि तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘यू.ए.एस्.’ या यंत्राद्वारे केवळ व्यक्तीतील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या उपायपद्धतीत ऊर्जा मोजण्यासमवेतच नकारात्मक ऊर्जा नष्ट करता येणे

‘यू.ए.एस्.’ हे यंत्र ऊर्जेची कक्षा मोजू शकते; मात्र त्याला उपाय करता येत नाहीत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओवी रवींद्र पेडणेकर (वय २ वर्षे ६ मास) !

चि. ओवी रवींद्र पेडणेकर हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे, तसेच जन्मानंतर तिच्या आई-वडिलांना जाणवलेली सूत्रे.

बहीण-भावाचा उत्कर्ष करणारे रक्षाबंधन !

बहिणीने भावाला राखी बांधण्याहून अधिक महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून अथवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.

रक्षाबंधन : संकल्पशक्तीचे प्रतीक

‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा आणि अक्षता लावून ‘माझा भाऊ भगवत्प्रेमी होवो’, असा संकल्प करते. भावाच्या मनातही ‘माझी बहीण चारित्र्यसंपन्न आणि भगवत्प्रेमी होऊ दे’, असा विचार येतो.

श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा)

श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे.

साधक आणि संत यांनी श्रीगुरूंना अर्पण केलेल्या राख्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने असणे

सनातनचे संत आणि साधक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अर्पण केलेल्या राख्यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.

श्रावण मासातील (२२.८.२०२१ ते २८.८.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

९.८.२०२१ या दिवसापासून श्रावण मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

शांत स्वभावाची, साधनेची आवड असणारी, ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली कु. मीरा राकेश परचुलकर (वय ११ वर्षे) !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मीरा राकेश परचुलकर हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.